राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ मध्ये गट ब संवर्ग अधिकारी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( National Horticulture Board Recruitment For Class B Post , Number of Post Vacancy – 25 ) पदनाम / पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी ( गट ब ) संवर्ग पदांच्या एकुण 25 जागासांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Senior Horticulture Officer – Group B Post , Number of Post Vacancy – 25 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यामध्ये सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कृषी / फलोत्पादन / अन्न तंत्रज्ञान / हार्वेस्ट तंत्रज्ञान / कृषी अर्थशास्त्र / कृषी इंजि./ फुड सायन्सेस मध्ये पदवी अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05.01.2023 रोजी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस 34,400-1,112,400/- या वेतनश्रेणीत वेतन देण्यात येईल .+ महागाई भत्ता व इतर देय भत्ते अनुज्ञेय असतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nhbrec.ntaonline.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CSIR : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत गट क ( Class C ) पदाच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !