राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनस्त विविध रिक्त पदांच्या जागी 11 महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .जाहीरातीमध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – वैद्यकीय अधिकारी ( PG / UG / MBBS ) , विशेषतज्ञ , दंत्य वैद्यकीय अधिकारी , समुपदेशक , पर्यवेक्षक , ऑडिओलॉजिस्ट / स्पिच थेरपिस्ट ,फिजिओथेरपिस्ट , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , एक्स रे तंत्रज्ञ , कार्यक्रम सहाय्यक – सांख्यिकी , कार्यक्रम सहाय्यक / केस रजिस्टी सहाय्यक , सामाजिक कार्यकर्ता , आहारतज्ञ
वयोमर्यादा / आवेदन शुल्क – सदर पदांसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षे असणे आवश्यक आहे , तर मागासप्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयामध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञ पदांकरीता कमाल वयोमर्यादा 61 वर्षे आहे .सदर पदांकरीता 150/- रुपये परीक्षा शुल्क म्हणुन स्विकारण्यात येईत तर मागासप्रवर्गातील उमेदवारांना 100/- रुपये आकारण्यात येणार आहे .
वेतनमान / अर्ज प्रक्रिया – सदर जाहीरातीमध्ये नमुद पदांनुसार 17,000/- ते 75,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .तर जाहीरातीमध्ये नमुद पदांकरीता आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी दि.27.10.2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परीषद सिंधुदुर्ग तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या पत्यावर अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Railway : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !