आजच्या काळामध्ये जगातील सर्वात मोठी कंपनी शिवाय ज्या कंपनीचे जगातील प्रत्येकजण ग्राहक आहेत . अशी ही गुगल कंपनीमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .गुगल ही कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी असली तरी या कंपनीसोबत अनेक युजर काम करुन पैसा कमवत आहेत , जसे कि ब्लॉगिंग करुन आजकाल अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत . त्याचबरोबर यु -ट्युब हे देखिल गुगलचेच प्रोडक्ट आहे .या माध्यमातुन देखिल अनेक युजर पैसे कमवत आहेत .अशा कंपनीमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे –
- डिजिटल मार्केटिंग
- डेटा तंत्रज्ञान
- प्रोजेक्ट मॅनेजमेंट
- माहिती व तंत्रज्ञान
- डाटा ॲनालिक्ट्स
- ग्राहक मॅनेजमेट
- हार्डवेअर इंजिनिअर
- सॉफ्टवेअर इंजिनिअर
पात्रता / अनुभव – सदर पदांकरीता उमेदवाराने संबधित क्षेत्रामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर संबधति क्षेत्रामध्ये ऑनरोल काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .सदरचे
आवश्यक कागतपत्र – सदर पदभरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे आपला रिझ्युम , इयत्ता 10 वी / 12 वी चे मार्कशिट तसेच सर्टीफिकेट असणे आवश्यक आहे . तसेच जातीचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला तसेच आधार कार्ड / लायसन्स व पासपोर्ट साईट फोटोग्राफ असणे आवश्यक आहे .
नोकरीची ठिकाण – वरील सर्व पदांकरीता नोकरीचे ठिकाण हे भारतात असुन सदर कामाचे स्वरुप हे ऑफिसमध्ये राहणार आहे .
पदभरतीप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी तसेच अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !