भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय , अंतर्गत कार्यरत डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन डायरेक्टर जनरल ऑफ क्वॉलिटी विमा महासंचालनालय मध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या वेतनस्तर 19900-63200/- मधील पदांच्या एकुण 6 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सविस्तर पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव / वेतनश्रेणी / पदांची संख्या
गुणवत्ता आश्वासन महासंचालनालय मध्ये कनिष्ठ लिपिक ( लोअर डिव्हिजर क्लार्क ) पदांच्या एकुण 06 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , यापैकी 2 जागा ओपन तर एससी प्रवर्गासाठी 1 तर इतर मागासप्रवर्गाकरीता 02 व ईडब्ल्युएस साठी 01 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत .सदर पदांसाठी सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर – 2 मध्ये 19900- 63200/- लागु आहे .
पात्रता / वयोमर्यादा
कनिष्ठ लिपिक पदासाठी उमेदवाराचे किमान मान्यताप्राप्त मंडळाची 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.नि आणि हिंदी 30 श.प्र.मि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .यासाठी संगणकावर पात्रता परीक्षा घेण्यात येईल .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया
सदर जाहीरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन 21 वा दिवस तर केंद्रशासित प्रदेशात कार्यरत उमेदवारांसाठी अर्ज जाहिरातीच्या दिनांकापासून 28 वा दिवस अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक राहील .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा
- RITES : रेल इंडिया तांत्रिक व इकॉनिमिक सेवा लि.मध्ये विविध पदांच्या 257 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधी व न्याय विभाग मध्ये 5,793 जागेसाठी महाभरती , अर्ज करण्यास सुरुवात !
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !