उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था मध्ये विविध पदांच्या 152 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

NIESBUD : राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था मध्ये विविध पदांच्या 152 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( THE National Institute For Entrepreneurship and Small Business Development Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 152 ) पदनाम , पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ सल्लागार04
02.कंसल्टंट ग्रेड -204
03.कंसल्टंट ग्रेड – 108
04.यंग प्रोफेशनल्स16
05.प्रोग्राम को- ऑर्डिनेटर15
06.सिस्टिम एनालिस्ट / डेव्हलपर05
07.प्रोजेक्ट कंसल्टंट100
 एकुण पदांची संख्या152

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educational Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा एमएसडब्लु / एमबीए अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.06 करीता उमेदवार हे संगणक विज्ञान पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , चौथी पास उमेदवारांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

 तर पद क्र.07 करीता उमेदवार हे उद्योजकता / व्यवसाय प्रशासन / सामाजिक विज्ञान / वाणिज्य / सामाजिक कार्य अथवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपल आवेदन हे The Director NIESBUD A –  23 Sector -62 Institutional Area , NOIDA -201 309 ( U P ) या पत्यावर दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment