नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 318 जागांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 318 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Nashik Muncipal Corporation Recruitment for various Post , Number of Post – 318 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी106
02.एमपीडब्ल्यु ( पुरुष )106
03.स्टाफ नर्स ( महिला )95
04.स्टाफ नर्स ( पुरुष )11
 एकुण पदांची संख्या318

पात्रता –

पद क्र.01 साठी – एमबीबीएस     

पद क्र.02 साठी – 12 वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टरी कोर्स

पद क्र.03 साठी – जीएनएम / बी एस्सी नर्सिंग

पद क्र.03 साठी – जीएनएम / बी एस्सी नर्सिंग

वेतनमान –

पदनामवेतनमान
वैद्यकीय अधिकारी60,000/-
एमपीडब्ल्यु ( पुरुष )18,000/-
स्टाफ नर्स ( महिला )20,000/-
स्टाफ नर्स ( पुरुष )20,000/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -06.09.2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय आवार , त्र्यंबकरोड , राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment