भारतीय अन्न महामंडळमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Food Corporation of India is an Organization , Recruitment for various Post , Number of vacancy – 131 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक ( सामान्य ) | 19 |
| 02. | व्यवस्थापक ( आगार ) | 15 |
| 03. | व्यवस्थापक ( हालचाल ) | 06 |
| 04. | व्यवस्थापक ( खाते ) | 35 |
| 05. | व्यवस्थापक ( तांत्रिक ) | 28 |
| 06. | व्यवस्थापक ( सिव्हील इंजिनिअरिंग ) | 06 |
| 07. | व्यवस्थापक ( इलेक्ट्रिकल ) | 01 |
| 08. | व्यवस्थापक ( हिंदी ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 113 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – पदवी /CA /ICWA
पद क्र.02 साठी – पदवी /CA /ICWA
पद क्र.03 साठी – पदवी /CA /ICWA
पद क्र.04 साठी – B.COM /MBA
पद क्र.05 साठी – B.SC ,AGRI
पद क्र.06 साठी – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.07 साठी – इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल पदवी
पद क्र.08 साठी – हिंदी विषयामध्ये पदव्युत्तर पदवी / समतुल्य
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी 01 ते 07 पदांकरीता 28 वर्षापर्यंत , पद क्र.08 साठी – 35 वर्षापर्यंत .
आवेदन शुल्क – 800/- रुपये ( मागासवर्गीस / महिला उमेदवारांकरीता – फिस नाही )
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahavitaran : महावितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या 136 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटन अंतर्गत तब्बल 764 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- KVS : केंद्रीय विद्यालय व नवोदय विद्यालय अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 14967 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !