NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 475 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC recruitment for various post , number of post vacancy – 475 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शाखा / विषय निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रशाखा / विषयपदांची संख्या
01.इलेक्ट्रिकल135
02.मेकॅनिकल180
03.इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन85
04.सिव्हील50
05.माइनिंग25
 एकुण पदांची संख्या475

आवश्यक अर्हता : उमेदवार हे 65 टक्के गुणांसह संबंधित शाखेत इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल यांमध्ये मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्क्यांची सवलत देण्यात येईल . व गेट 2024 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 11.02.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment