NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 515 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NTPC Recruitment for various post , number of post vacancy – 515 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियंता ( एक्झिक्युटिव ट्रेनी ( इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल , इलेक्ट्रॉनिक्स , इंस्ट्रुमेंटेशन , संगणक विज्ञान / आयटी | 515 |
| एकुण पदांची संख्या | 515 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 65 टक्के गुणांसह संबंधित शाखेतुन अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 10 टक्के सुट देण्यात येईल , गेट 2025 परीक्षा उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.25.02.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/recruitment/i या संकेतस्थळावर दिनाक 25.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- MESCO : महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्या.( मेस्को ) पुणे अंतर्गत लिपिक , पर्यवेक्षक , वाहन चालक इ. पदांसाठी पदभरती !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 515 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- NMPML : नाशिक महानगर परिवहन महामंडळ ( सिटीलिंक ) मध्ये विविध रिक्त पदांसाठी पदभरती ..
- SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 91 रिक्त जागेसाठी नविन पदभरती !