PMC : पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या नियमित जागांसाठी महाभरती प्रक्रिया ! Apply Now !

Spread the love

पनवेल महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या नियमित पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहिती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट अ संवर्गातील पदे : यांमध्ये माता व बाल संगोपन अधिकारी पदांच्या 01 जागा , क्षयरोग अधिकारी पदांच्या 01 जागा , हिवताप अधिकारी पदांच्या 01 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 05 जागा तर पशुशल्य चिकित्सक ( व्हेटर्नरी अधिकारी ) पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर गट अ संवर्गातील पदांकरीता उमेदवार हे MBBS /MD /पशुवैद्यक शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

गट ब संवर्गातील पदे : यांमध्ये महापालिका उपसचिव पदांच्या 01 जागा , महिला व बाल कल्याण अधिकारी पदांच्या 01 जागा , माहिती व जनसंपर्क अधिकारी पदांच्या 01 जागा , सहायक नगररचनाकार 02 जागा , सांख्यिकी अधिकारी 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेदवार हे LLB /पदवीधर / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण् असणे आवश्यक असणार आहे .

गट क सवंर्गातील पदे : गट क संवर्गांमध्ये उप अग्निशमन केंद्र अधिकारी पदांच्या 04 जागा , प्रमुख अग्निशमन विमोचक 08 जागा , अग्निशामक 72 जागा , चालक यंत्र चालक 31 , औषध निर्माता 01 जागा , सार्वजनिक आरोग्य परिचारिका 02 जागा , अधि.परिचारिका 07 जागा , परिचारिका 25 जागा , कनिष्ठ अभियंता पदांच्या 31 जागा , अधिकारी 03 जागा , सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या एकूण 01 जागा तसेच स्वच्छता निरीक्षक पदांच्या एकूण 08 जागा त्याचबरोबर लघु लिपिक टंकलेखक पदांच्या 02 जागा ..

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

तसेच लघुलेखक 01 जागा , कनिष्ठ लिपिक 125 जागा , वाहनचालक 19 जागा , व्हॉलमन 01 जागा , उद्यान पर्यवेक्षक 04 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .गट क संवर्गातील पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर / GNM /ANM / इंजिनिअरिंग पदवी / 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये गट क व ड संवर्गातील तब्बल 16,185 जागेसाठी पद भरती प्रक्रिया

गड ड संवर्गातील पदे : गट ड संवर्गांमध्ये माळी पदांच्या 08 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व 01 वर्षांचा माळी अभ्यासक्रम पुर्ण असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया , आवेदन शुल्क , वयोमर्यादा , या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात व अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment