पुणे , सातारा ,नगर , सोलापुर , रायगड , ठाणे जिल्हा कार्यक्षेत्रात पदभरती !

Spread the love

पवना सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pavana Sahakari Bank pune Recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.मुख्य व्यवस्थापक
02.वरिष्ठ व्यवस्थापक
03.सहाय्यक व्यवस्थापक
04.कनिष्ठ लिपिक
05.शाखा व्यवस्थापक

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : RITES : राईट्स ( रेल इंडिया तांत्रिक व इकॉनॉमिक सेवा ) अंतर्गत तब्बल 600 रिक्त जागेसाठी महाभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पवना सहकारी बँक लि.पुणे मुख्य कार्यालय प्लॉट क्र.-20 एच .ब्लॉक , पिंपरी औद्योगिक क्षेत्र ऑटो क्लस्टरजवळ चिंचवड पुणे – 411019 या पत्यावर दिनांक 28.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment