पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad Municipal Corporation ( PCMC ) Recruitment For Assistant Teacher & Graduate Teacher post , Number of Post vacancy – 285 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक शिक्षक | 147 |
| 02. | पदवीधर शिक्षक | 138 |
| एकुण पदांची संख्या | 285 |
एकुण पदांची संख्या – 285
पात्रता – सहाय्यक शिक्षक पदाकरीता बारावी + डी.एड पात्रता असणे आवश्यक आहे .तर पदवीधर शिक्षक पदाकरीता एच.एस.सी , डी.एड , बी.एस.सी , बी.एड किंवा बी.ए .बी.एड पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पदांकरीता आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील महानगरपालिका प्राथमिक शाळा पिंपरीगाव या पत्त्यावर दि.09 डिसेंबर 2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे .आवेदन अर्ज ऑफलाईन पोस्टाद्वारे किंवा समक्ष सादर करु शकता .
वेतनमान / आवेदन शुल्क – वरील दोन्ही पदांकरीता 20,000/- रुपये प्रतिमहा वेतन अदा करण्यात येतील . त्याचबरोबर सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !