महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील तब्बल 7082 जागेसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत .महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील मंजुर पदांवर कंत्राटी / रोजंदारी पद्धतीनेच पदभरती भरले जात असल्याने , पालिकांचे कामकाज अधिक पारदर्शक होत नाही . शिवाय कंत्राटी नोकरवर्गांना नोकरींची हमी नसल्याने काम करण्यात गोडी निर्माण होत नाही .
यामुळे राज्य शासनाकडुन आता महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील मंजुर पदांकरीता कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सध्या महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा मध्ये मंजुर पदांपैकी 7082 जागा रिक्त आहेत .या जागांवर कायम पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .नोकर भरती करीता राज्य शासनाने टीसीएस व आयबीपीपीएस या नोकर भरती कंपन्यांकडुन प्रस्ताव मागवला आहे .नोकर भरती मध्ये पारदर्शकता यावी याकरीता या कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे .
यामध्ये प्रामुख्याने अग्निशमन जवान , अग्निशमन अधिकारी , पाणी पुरवठा मधील लिपिक संवर्गिय पदे , आरोग्य सेवक , आशा सेविका , डॉक्टर , शिक्षक , ग्रथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक त्याचबरोबर नव्या आकृत्तीबंधानुसार वर्ग चार मध्ये शिपाई , परिचर , मजुर हे पदे भरण्यात येणार आहेत .यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
- Railway : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !