महाराष्ट्र राज्यातील सर्व नगरपरिषदा मध्ये लिपिक , चालक , प्रयोगशाळा सहाय्यक , वर्ग क मधील सर्व पदे , शिपाई ,फायरमन इ. पदांसाठी महाभरती !

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरी गट क व गट ड च्या संवर्गनिहाय पदांची किमान शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आलेली असून , रिक्त पदांवर नगरपरिषद प्रशासन संचालनालय कडून मंजुर केलेल्या कोट्यानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच भरती प्रद्धत प्रमाण याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. वरीष्ठ लिपिक या पदांकरीता … Read more

राज्यातील नगरपरिषदा / नगरपंचायत आस्थापनेवरील गट क व ड संवर्गातील 7,830 पदांसाठी मेगाभर्ती ! जाहिरात प्रसिद्ध !

राज्यातील नगरपरिषदा /नगरपंचायत स्थापनेवरील गट क व गट ड स्थायी रिक्त पदांची पदभरतीच्या अनुषंगाने परीक्षेसाठी अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूपाबाबत नगरपरिषद प्रशासन संचालक यांच्यामार्फत दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी पदभरती प्रक्रिया संदर्भातील , परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे . राज्य शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्याबाबत वारंवार आढावा घेण्यात येत आहे . दिनांक … Read more

मोठी महाभरती ! राज्यातील महानगरपालिका , नगरपरिषदांमध्ये तब्बल 40 हजार पदांची मोठी मेगाभर्ती !

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमध्ये तब्बल विविध पदांच्या 40 हजार जागांसाठी मोठी मेगाभरर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदभरती तातडीने सुरु करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागांना दि.11.01.2023 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत दिलेले आहेत . राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांची राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.11.01.2023 … Read more

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवर 7,082 जागेसाठी मेगाभरती !

महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील तब्बल 7082 जागेसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहेत .महानगरपालिका व नगरपरिषदा आस्थापनेवरील मंजुर पदांवर कंत्राटी / रोजंदारी पद्धतीनेच पदभरती भरले जात असल्याने , पालिकांचे कामकाज अधिक पारदर्शक होत नाही . शिवाय कंत्राटी नोकरवर्गांना नोकरींची हमी नसल्याने काम करण्यात गोडी निर्माण होत नाही . यामुळे राज्य शासनाकडुन आता महानगरपालिका व नगरपरिषदा … Read more