CB : अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये 10 वी / 7 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदर पदे केंद्र शासनाच्या अधिन असून कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( The Ahmednagar Cantonment Board Recruitment For various post , Number of post vacancy – 23 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नावे – निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ , लेडी मेडिकल अधिकारी , नर्स , सहाय्यक शिक्षक , कनिष्ठ लिपिक , मेसन , प्लंबर , माळी , शिपाई , चौकीदार , वॉर्ड बॉय , मजदुर , सफाई कर्मचारी

एकुण पदांची संख्या – 40

पात्रता – पद क्र.01 व 2 करीता MBBS अर्हता असणे आवश्यक आहे .तर नर्सिंग पदांकरीता GNM / B.SC नर्सिंग तर लिपिक पदांकरीता 12 वी व टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर शिक्षक पदांकरीता डी.एड / बी.एड डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर पद क्र.06 ते 08 करीता 10 वी उत्तीर्ण व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर पद क्र.09 ते 11 करीता 10 वी शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .व मजदूर व सफाई कर्मचारी पदांकरीता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज – Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board ,Camp bhingar Ahmednagar 414002 Maharashtra  या पत्त्यावर दि.03.01.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करावा . सदर पदांकरीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्गातील / तृतीयपंथी / महीला उमेदवारांकरतीा 350/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment