Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सतत कमी होत असताना दिसून येते.भारतीय तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केलेले आहेत. तसेच आजचे नवीन दर तुम्हा सर्वांना दिलासा देणारे आहेत.
कारण सरकारी तेल कंपन्यांनी आजच 22 डिसेंबर 2022 साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केलेल्या आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न केल्याने सर्वसामान्य लोकांना सलग 210 व्या दिवशी दिलासा मिळालेला आहे. म्हणजे सद्या पण तेलाचे तसेच भाव स्थिर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत
गेल्या अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्यानंतर पुन्हा एकदा तेलाचे दर पाहायला मिळत आहेत. सध्या WTI क्रूड प्रति बॅरल $75 आणि ब्रेंट क्रूड $80 प्रति बॅरल खूपच जवळ पोहोचलेले आहे.
जुलै 2008 नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये प्रति बॅरल $140 पर्यंत पोहोचल्या आहेत. तेव्हापासून, 46 टक्क्यांच्या घसरणीसह, ते प्रति बॅरल $76 च्या साध्या जवळ व्यापार करत आहेत, या वर्षातील तेलाची सर्वात कमी पातळी आहे.
कच्च्या तेलाचा लीटर मध्ये आणि रुपयाच्या संदर्भात अंदाज लावला तर 9 महिन्यांत दर 33 रुपयांपेक्षा जास्त कमी झालेली पाहिजे. यानंतर देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली नाही असे दिसून येते.
यापूर्वी सरकार ने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरील उत्पादन शुल्कात कपात केलेली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे.
नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली होती. यानंतर देशामध्ये डिझेल 9.50 रुपयांनी तर पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त झालेली आहेत . केंद्र सरकारच्या घोषणेनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा आणि केरळ सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केलेली आहे.
देशातील महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भाव खालीलप्रमाणे,
सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर विकले जाते. तसेच मुंबईमध्ये पेट्रोल चे दर 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर आहेत.
तर कोलकात्यात पेट्रोल चे दर 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर इतके आहेत. तर दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने साध्या विकले जात आहेत.
आजची किंमत काय आहे? (24 डिसेंबर 2022 रोजी पेट्रोल डिझेलची किंमत)
दिल्ली :- पेट्रोल 96.72 रुपये , डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर.
मुंबई :- पेट्रोल 106.31 रुपये, तर डिझेल हे 94.27 रुपये प्रति लिटर इतके.
कोलकाता :- पेट्रोल 106.03 रुपये , डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर.
चेन्नई :- पेट्रोल 102.63 रुपये , डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर.
हैदराबाद :- पेट्रोल 109.66 रुपये , डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर.
बंगळुरू :- पेट्रोल 101.94 रुपये , डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर.
तिरुअनंतपुरम :- पेट्रोल 107.71 रुपये , डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर.
पोर्ट ब्लेअर :- पेट्रोल 84.10 रुपये , डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर.
भुवनेश्वर :- पेट्रोल 103.19 रुपये , डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर.
चंदीगड :- पेट्रोल 96.20 रुपये , डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर.
लखनौ :- पेट्रोल 96.57 रुपये , डिझेल 89.67 रुपये प्रति लिटर.
नोएडा:- पेट्रोल 96.57 रुपये , डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर.
जयपूर :- पेट्रोल 108.48 रुपये , डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर.
पाटणा :- पेट्रोल 107.27 रुपये , डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम: 97.18 रुपये , डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर.
यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महागले
पेट्रोल डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दोन पटीने वाढते. परकीय चलन दरांसह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ह्या दररोज बदलत असतात.
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .