भारतीय संरक्षण दलाच्या नौदल , भुदल व हवाई दलामध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रातधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Union Public Service Commission Recruitment for Indian Army , Navy and Air Force wing of the NDA , Number of post vacancy – 395 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांची संख्या – भारतीय लष्कर मध्ये एकुण 208 पदे , भारतीय नौदल – 69 , तर भारतीय हवाई दलांमध्ये एकुण 120 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – सदर लष्कर दलांकरीता कोणत्याही शाखेतुन 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक तर उर्वरित पदांकरीता 12 वी विज्ञान शाखेतून PCM विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदांकरीता उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 या दरम्यान मधील असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास व महिला उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सैन्य CEE अंतर्गत हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !
- भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !