छावणी परिषद देहु रोड , पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Dehu Road Contonment Board Recruitment for various Post , Number of Post vacancy – 47 ) पदांचा सवितस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – निवासी वैद्यकीय अधिकारी , हिंदी अुनुवादक , कर्मचारी परिचारिका , क्ष – किरण तंत्रज्ञ , फार्मसी अधिकारी , सर्वेक्षक कम् ड्राफ्ट्समन , उपनिरीक्षक , कनिष्ठ लिपिक , पेंटर , सुतार , प्लंबर , मेसन , ड्रेसर , माळी , वॉर्ड अय्या , वॉर्ड बॉय , वॉचमन ,सॅनिटरी निरीक्षक , सफाई कर्मचारी .
वेतनमान – 15,000/- रुपये ते 2,08,700/- रुपये प्रतिमहा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज The Chief Executive Officer , Office Of The Dehuroad Cantonment Board , Near Dehu Road Railway Station , Dehuroad Pune -412101 या पत्त्यावर दि.31.01.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागास वर्गीय , माजी सैनिक , महिला संवर्गातील उमेदवारांना 350/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !