पवित्र पोर्टल अंतर्गत अनुदानित संस्थेतील रिक्त शिक्षक ( Teacher ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांकडून पवित्र पोर्टल अंतर्गत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pavitra portal teacher post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : प्राथमिक शिक्षक , माध्यमिक ( विषय ) शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक ( विषय निहाय )
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण + डी.एड / संबंधित विषयात पदवी + बी.एड / संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी +बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
शिक्षण सेवक वेतनमान ( Pay Scale ) :
प्राथमिक शिक्षक – 16000/-
माध्यमिक शिक्षक – 18000/-
उच्च माध्यमिक शिक्षक – 20000/-
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे पवित्र पोर्टल https://mahateacherrecruit या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक संस्थानिहाय असेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !