हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अंतर्गत अधिक्षक / अधिक्षिका , नर्स , शिपाई /मदतनीस , रक्षक , स्वयंपाकी हाऊस मास्टर इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Hasti Namankit hostel recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : वसतिगृह अधिक्षक / अधिक्षिका , नर्स , शिपाई /मदतनीस , रक्षक , स्वयंपाकी हाऊस मास्टर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता :
| पदनाम | अर्हता |
| अधिक्षक / अधिक्षिका | पदवी |
| हाऊस मास्टर पुरुष / महिला | HSC , D.ED / B.A |
| नर्स | ANM / JNM |
| शिपाई / मदतनीस | SSC |
| स्वयंपाकी | स्वयंपाकी कामाचा अनुभव |
| सुरक्षा रक्षक | SSC |
हे पण वाचा : आयडीबीआय बँकेत 650 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : इच्छुक व पात्र उमेदवारांनी हस्ती प्रि प्रायमरी स्कूल , काराणी ज्ञानदीप दोंडाईचा या पत्यावर दिनांक 08 व 09 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 4.00 वाजेपर्यंत हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026