PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 350 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab national bank recruitment for various post , number of post vacancy – 350 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | क्रेडिट अधिकारी | 250 |
| 02. | इंडस्ट्री अधिकारी | 75 |
| 03. | व्यवस्थापक ( आयटी ) | 05 |
| 04. | वरिष्ठ व्यवस्थापक ( आयटी ) | 05 |
| 05. | व्यवस्थापक डेटा सायंटिस्ट | 03 |
| 06. | वरिष्ठ व्यवस्थापक – डेटा सायंटिस्ट | 02 |
| 07. | व्यवस्थापक – सायबर सुरक्षा | 05 |
| 08. | वरिष्ठ व्यवस्थापक – सायबर सुरक्षा | 03 |
| एकुण पदांची संख्या | 350 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..
हे पण वाचा : इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 750 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1080/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 59/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pnbindia.in/ या संकेतस्थळावर दिनांक 03.03.2025 पासुन ते दिनांक 24.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .