TMB : तामिळनाड मर्कंटाईल बँकेत 124 रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Indian Bank tamilnad recruitment for Senior customer service executive post , number of post vacancy – 124 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वरिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटिव पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 01.01.2025 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .