पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 102 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PMC Recruitment for various post , number of post vacancy – 102 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 21 |
| 02. | बालरोग तज्ञ – पुर्णवेळ | 02 |
| 03. | स्टाफ नर्स | 25 |
| 04. | ANM | 54 |
| एकुण पदांची संख्या | 102 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBBS
पद क्र.02 साठी : एम डी पेडीट्रीक / डीएनबी
पद क्र.03 साठी : 12 वी + GNM / B.SC नर्सिंग
पद क्र.04 साठी : 10 वी , एएनएम
वयोमर्यादा ( Age Limit ) : पद क्र.01 व 02 साठी कमाल वय 70 वर्षापर्यंत तर पद क्र.03 व 04 साठी कमाल वय हे 60 वर्षे पर्यंत आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन , नविन इमारत चौथा मजला शिवाजी नगर पुणे 411005 या पत्यावर दिनांक 19.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !