ICICI या खाजगी बँकेत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे , या करीता उमेदवार हे इयत्ता 10 वी , 12 वी व पदवीमध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर जॉब संधी बाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहुयात ..
पात्रता : उमेदवार हे इयत्ता 10 वी , 12 वी व पदवी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तर पदवी मध्ये बॅकलॉक नसावेत . तसेच वरील अर्हता ही पहिल्या प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण असावेत ..
वयाची अट ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 19-25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
पदनाम : Relationship Manager , Privelege Banker , Deputy Branch Manager , Branch Manager
हे पण वाचा : इंटरनॅशनल स्कुल लातुर अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
वेतन (Salary) : 3 lakh p.a
अर्ज प्रक्रिया : सर्व प्रथम वरील पात्र उमेदवारांनी https://www.niit.com/ या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत , त्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते .
त्यानंतर सदर स्क्रीनिंग टेस्ट मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 30 दिवसांची पेड ट्रेनिंग NIIT संस्थेमार्फत घेतली जाते , सदर ट्रेनिंगची फिस ही 41,000/- + GST रुपये घेतली जाते . त्यानंतर यशस्वी ट्रेनिंग पुर्ण करणाऱ्यांची आयसीआयसीआय बँकेत जॉयनिंग दिली जाते .
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !