BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या एकुण 592 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Baroda Recruitment for various post , number of post vacancy – 592 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये व्यवस्थापकीय व बँकिंग सपोर्टींग स्टाफ पदांच्या एकुण 592 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी / बी.टेक / एम टेक / सीए / सीएमए / सीएस / सी एफ ए / एसीए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bankapps.bankofbaroda.co या संकेतस्थळावर दिनांक 19.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026