गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक लिमिटेड , जळगाव मध्ये अधिकारी , लिपिक , लेखनिक , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Zilha Nagari Sahakari Banks Association , Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Decler ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लेखनिक : लेखनिक पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत व MSCIT अथवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणर आहेत . उमेदवाराचे वय किमान वय हे 23 तर कमाल वय हे 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.अधिकारी : अधिकारी पदांसाठी उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत व MSCIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदाराचे कमाल वय हे 25 तर कमाल वय हे 45 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
03.संगणकीय अधिकारी : सदर पदांकरीता उमेदवार हे संगणक मधील बी.सी.एस / बी.ई / बी.टेक / एम सी एस / एम सी एम / एम सी ए विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच सी सी एन ए आणि सी ई एच कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता उमेदाराचे कमाल वय हे 23 तर कमाल वय हे 45 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
04.शिपाई : शिपाई पदांकरीता उमेदार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तर मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/ या संकेतस्थळावर दि. 24.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 ते 03 करीता 800/- रुपये तर शिपाई पदांकरीता 500/- रपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !