पुणे महानगरपालिका मध्ये समाज विकास विभाग अंतर्गत अस्थायी पदावर 6 महिने कालावधी करीता करार पद्धतीने एकवट मानधनावर पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व अनुभवधारक उमेदवारांकडुन आवेदन मागविण्यात येत आहेत .( Pune Municipal Corporation Recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – समुपदेशक , समुहसंघटिका , कार्यालयीन सहाय्यक , गट मार्गदर्शक , केंद्र समन्वयक , संगणक रिसोर्स पर्सन , स्वच्छता स्वयंसेवक , फोटोग्राफी , कलर प्रोसेसिंग , डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक ,वायरिंग मोटर व विद्युत उपकरण दुरुस्ती प्रशिक्षक ,मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षक , फ्रीज एसी दुरुस्ती प्रशिक्षक ,ब्युटी पार्लर प्रशिक्षक , दुचाकी वाहन प्रशिक्षक ,दुचाकी / चार चाकी दुरुस्ती प्रशिक्षक , संगणक टायपिंग प्रशिक्षक , जेन्टस पार्लर , इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक ,शिलाई मशिन प्रशिक्षक , कार्यालयीन सहाय्यक , प्रकल्प समन्वयेक इत्यादी .
वयोमर्यादा / पात्रता
वरील सर्व पदांकरीता उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 38 वर्षे असुन इतर राखीव उमेदवारांना शासन निर्णयानुसार मागासप्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 43 वर्षे करण्यात आली आहे . तर समाज विकास विभागाकडे कार्यरत उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 58 वर्षे आहे .पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता / वेतनमान व इतर माहीती जाणून घेण्यासाठी खालील जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी आपला अर्ज दि.20.10.2022 ते दि.01.11.2022 या कालावधी सादर करायचा आहे .अर्जाचा नमुना जाहीरातीमध्ये तसेच पुर्ण महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 206 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय नौदल अंतर्गत 12 वी / 10 वी पात्रता धारकांसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- ग्रामीण शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक , प्रशासक , वॉर्डन / मॅट्रोन , चौकीदार इ. पदांसाठी थेट पदभरती ..
- सह्याद्री पब्लिक स्कुल सांगली अंतर्गत शिक्षक , लिपिक , स्वागताध्यक्ष , शिपाई , काळजीवाहू , चालक इ. पदांसाठी पदभरती .
- अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !