PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Punjab national bank recruitment for apprentice post , number of post vacancy – 5138 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 5138 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit) ; दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ पुरुष उमेदवारांकरीता 944/- रुपये तर महिला उमेदवारांकरीता 708/- रुपये तर SC / ST व अपंग / तृतीयपंथी उमेदवारांकरीता 236/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवरांनी आपले आवेदन हे https://bfsissc.com/या संकेतस्थळावर दि.08.02.2026 ते दि.24.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती 2026
- BEML : BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती 2026
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदासाठी पदभरती 2026
- IRFC : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदभरती 2026