रयत शिक्षण संस्था मध्ये तब्बल 808 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पवित्र पोर्टलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये शिक्षक ( माध्यमिक शिक्षक / उच्च माध्यमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / प्राथमिक शिक्षक ) अशा पदांच्या एकुण 808 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 808 )
प्रवर्ग निहाय रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे बारावी + डी.एड / पदवी + डी.एड / पदवी + बी.एड / पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असाणे आवश्यक असणार आहेत .
सर्वसाधारण सूचना : अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी – 2022 प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली संकेतस्थळावर वैयक्तिक माहीती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार सदर जाहीरातीनुसार ऑनलाईन आवेदन सादर करु शकणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : यांमध्ये आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय , वयोमर्यादा , अन्य पात्रता व आवश्यक कागतपेत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .