RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !

Spread the love

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबई येथिल शाखेकरीता इयत्ता 10 वी पात्रतधारक उमेदवारांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात .

रिझर्व्ह बँकेमध्ये वाहनचालक पदांकरीता इयत्ता दहावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज सादर करण्याकरीता उमेदवाराचे वय दि.01 मार्च 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 35 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .सदर पदभरती प्रक्रियामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दि.16 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/rbidaug22/ या संकेतस्थळावर सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment