महाराष्ट्र राज्यांमध्ये सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे , ती म्हणजे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास योजना अंतर्गत मुले व महिलांच्या आरोग्य व सामाजिक सुरक्षतेच्या दृष्टीने आशा सेविका पदांसाठी सर्वात मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , यामुळे राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
सदरची पदभरती ही आशा सेविका पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आशा सेविका हे पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेले असल्याने , केवळ महिला उमेदवारा या पदभरती प्रक्रिया अर्ज सादर करु शकणार आहेत . त्याचबरोबर सदर उमेदवार ही इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . शिवाय उमेदवाराचे वय हे 25 वर्षे ते 45 वर्षांदरम्यान असणे अत्यावश्यक आहे .
अशा सेविकांना आपल्या नेमुण दिलेल्या ठिकाणच्या गाव / वस्ती पातळीवर गृहभेटी देवून सर्वेक्षण करण्याची कामे असतील . तसेच नमुण दिलेल्या ठिकाणी गरोदर माता ,विविध आजारांचे रुग्ण , बालकांचे लसीकरण , कुटुंब नियोजन , संसर्गजन्य आजार , असंसर्गजन्य आजार इत्यादीबाबत प्रबोधन व उपाययोजना संदर्भातील सर्व कार्य आशा सेविकांना करावे लागणार आहेत .
आशा सेविका हे पद राज्य सरकारचे अतिरिक्त पद असून सदर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न देता आशा सेविकांना प्रतिमहा मानधन देण्यात येते . शिवाय आशा सेविका कर्मचाऱ्यांचे कामाचे स्वरुप हे मर्यादित असते . पुर्ण वेळ कामाचे स्वरुप हे आशा सेविकांना लागु नसतात .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !