माजी सैनिक आरोग्य सहयोग योजना अंतर्गत अहमदनगर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex-Servicemen Contributory Health Scheme Station HQ Ahmednagar Recruitment for Various Post Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
| अ .क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यालय इन चार्ज | 01 |
| 02. | वैद्यकीय अधिकारी | 04 |
| 03. | दंत वैद्यकीय अधिकारी | 02 |
| 04. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 05. | फार्मासिस्ट | 01 |
| 06. | नर्सिंग सहाय्यक | 04 |
| 07. | दंत सहाय्यक | 01 |
| 08. | वाहनचालक | 03 |
| 09. | चौकीदार | 01 |
| एकुण पदांची संख्या | 19 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : कोणतीही पदवी / एम.बी.बी.एस / बी.डी.एस / B.SC /DMLT / GNM / 8 वी पास असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग , पुणे येथे विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे OIC Station ( ECHS CELL ) Ahmednagar या पत्यावर दिनांक 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !