RITES : राईट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 223 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Rites ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 223 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर प्रशिक्षणार्थी | 141 |
| 02. | डिप्लोमा प्रशिक्षणार्थी | 36 |
| 03. | ट्रेड प्रशिक्षणार्थी | 46 |
| एकुण पदांची संख्या | 223 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : B.E / B.TECH / BA / BBA / B.COM
पद क्र.02 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा ( संबंधित विषयातील )
पद क्र.03 साठी : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
हे पण वाचा : वन विभाग नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खालील लिंकवर क्लिक करुन दि.25.12.2024 पर्यंत आवेदन सादर करावेत .
पदवीधर / डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांकरीता :
ट्रेड प्रशिक्षणार्थी करीता :
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .