रोगी कल्याण समिती मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Rogi Kalyan Samiti , Recruitment for various post , Number of Post vacancy – 06 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | व्यवस्थापक | 01 |
02. | स्टाफ नर्स | 03 |
03. | संगणक सहाय्यक | 01 |
04. | मल्टी टास्किंग स्टाफ | 01 |
एकुण पदांची संख्या | 06 |
पात्रता – बीडीएस / बीएएमएस / बी.फार्म / बी.एस्सी / पदव्युत्तर पदवी / 12 वी + नर्सिंग / पदवी / 10 वी उत्तीर्ण तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोस्टाद्वारे / समक्ष Office of the Member Secretary vinoba Bhave Givil Hospital Silvassa – 396230 या पत्त्यावर दि.13.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !
- भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये गट ब आणि क संवर्गातील 3000+ जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,104 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
- India Post : भारतीय डाक विभाग मध्ये 1,899 जागांकरीता महाभरती , लगेच करा आवेदन !