पेन्शन योजना : नवविवाहितांसाठी सरकार देणार 18,500/- रुपये पेन्शन ! जाणून घ्या सविस्तर योजना .

Spread the love

नवीन विवाह झालेल्या वर वधू साठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. नवविवाहित जोडप्यांचे जीवनात सुधारणा यावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदन योजना सुरू केली. जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन 4 मे 2017 रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती.

Pension sceme: प्रत्येक देशात, राज्यात विवाह करणे हे पध्दत योग्य ठरली आहे. त्यामुळे अनेक तरुण- तरुणी विवाहाच्या बंधनात बांधले जाते. लग्नाच्या बंधनात बांधल्या जाणार्‍या वधू वरासाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. तुम्ही जे या योजनेत पैसे गुंतवले तर तुमच्या निवृत्ती नंतर तुम्हाला 18,500 रुपये पेन्शन सुरू होईल. जर तुम्हाला या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून तुमचे भविष्य सुधारू शकता.

ही योजना कोणती आहे याबद्दल आपण जाणून घेऊया:

नवविवाहित जोडप्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री वय वंदन योजना चालू करून त्यांचे जीवन सुधारण्याचा विचार केला आहे. जेष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारने 4 मे 2017 रोजी ही योजना तयार केली आहे. जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणे हा या योजनेचे उद्दिष्टे आहे. नवविवाहित जोडप्यांना मिळणारे पेन्शन:प्रधानमंत्री वय वंदन योजनेत नवविवाहित जोडप्यांना मिळणारे पेन्शन हे 7.4% ने व्याजासहित मिळेल.

60 वर्षाचे लोक सुद्धा यामध्ये 15 लाखांची गुंतवणूक करू शकतात. तसेच पती आणि पत्नीही यामध्ये गुंतवणूक करू शकते. जर दोघांनीही वयाच्या 60 व्या वर्षी या योजनेत प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर दोघांनाही 18,500 रुपये पेन्शन मिळेल.पती किंवा पत्नी यापैकी एकाने जर यामध्ये 15 लाखांची गुंतवणूक केली तर त्याला 9,250 रुपये मिळतील.

एका व्यक्तीला किती पेन्शन मिळेल या बद्दल माहिती जाणून घेऊया :

जर तुम्ही 1.50 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला प्रत्येक महिन्याला 1000 रुपयांची गुंतवणूक मिळेल. 15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल. जर पती आणि पत्नी दोघांनीही गुंतवणूक केली तर त्यांना 30 लाख रुपये गुंतवावे लागेल,त्यानंतर दोघांनाही दर महिन्याला 18,500 रुपये मिळतील. खरोखर ही योजना नवविवाहितासाठी खूप लाभदायक आहे. तर तुम्ही यामध्ये गुंतवणूक करून भावी आयुष्याचा विचार करू शकता. जर तुम्हाला या योजनेबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर PMVVY या संकेतस्थळावर जाऊन माहिती जाणून घेऊ शकता.


Leave a Comment