ग्रामीण विद्युती करण निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदर पदास आवश्यक अर्हता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत.(Rural Electrification corporation Recruitment for various post , number of of vacancy – 12 ) पदनाम, पदांची संख्या, आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहिरात पुढील प्रमाणे पाहूया..
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये जनसंपर्क सल्लागार पदांच्या 01 जगा , टीम लीड (सामाजिक माध्यमे ) – 01, क्रिएतिव्ह हेड / वरिष्ठ डिझायनर – 01, जनसंपर्क अधिकारी – 01, ग्राफिक डिझायनर – 03 , व्हिडिओ एडिटर – 02 , सामग्री लेखक /कॉपी लेखक (इंग्रजी ) – 01,सामग्री लेखक /कॉपी लेखक (हिंदी ) – 01 अशा एकूण 12 जागांसाठी भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता : पदानुसार संबंधित क्षेत्रातील पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
अर्ज प्रकिया / परीक्षा शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recl.co.in/recljobs/login.php या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . सदर पदभरती करिता 500/- रुपये परीक्षा शुल्क , तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..