साहित्य अकादमी संस्था मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

साहित्य अकादमी संस्था मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sahitya Akademi Recruitment For Various Post Number of Post Vacancy -10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पब्लिकेशन सहाय्यक01
02.सेल्स कम इक्झाबिशेन सहाय्यक02
03.तांत्रिक सहाय्यक01
04.प्रुफ वाचक कम जनरल सहाय्यक01
05.टेलिफान ऑपरेटर01
06.कनिष्ठ लिपिक02
07.बहुउद्देशिय कर्मचारी02
 एकुण पदांची संख्या10

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : कोणतीही पदवी / प्रिंटिग डिप्लोमा / डिप्लोमा इन पब्लिकेशन / टायपिंग अर्हत / 12 वी / 10 वी अर्हता .. ( पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग मध्ये 1646 जागांसाठी महाभरती , APPLY NOW !

अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Secretary,Sahitya Akademi, Rabindra Bhavan, 35 Ferozeshah Road, New Delhi-110001 या संकेतस्थळावर दिनांक 04.02.2024 पर्यंत  सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment