सैनिकी स्कूल चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

सैनिकी स्कूल चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sainiki School Chandrapur Recruitment for various post , Number of post 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विषय शिक्षक05
02.सहाय्यक शिक्षक (संगणक विज्ञान )01
03.सहाय्यक शिक्षक (हिंदी )01
04.सहाय्यक शिक्षक (सोशल सायन्स )01
05.समुपदेशक01
06.संगित शिक्षक01
07.कला शिक्षक01
08.सहाय्यक शिक्षक (जनरल विज्ञान )01
 एकुण पदांची संख्या12

हे पण वाचा : लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.sainikschoolchandrapur.com/ या संकेतस्थळावर दि.05.01.2025 पर्यंत सादर करायची आहे . सरदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment