सांगली मिरज कुपवाड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 173 जागेसाठी मोठी पदभरती !

Spread the love

सांगली मिरज कुपवाड पालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 173 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangali Miraj Kupvad corporation Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 173 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number Post ) : यांमध्ये लिपिक टंकलेखक , सह. माहिती व जनसंपर्क अधिकारी , शिक्षक / शिक्षिका , कनिष्ठ अभियंता , वीजतंत्री इलेक्ट्रिशियन , सहाय्यक यांत्रिकी , पंपचालक पंप , आरेखक , सर्वेक्षक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , प्रयोगशाळा सहाय्यक , रक्तपेढी सहाय्यक , क्ष-किरण तंत्रज्ञ , व्हॉलमन , बागमाळी रिक्त पदांच्या 173 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लिपिक – टंकलेखक50
02.सहा.माहिती व जनसंपर्क अधिकारी01
03.शिक्षक / शिक्षिका04
04.कनिष्ठ अभियंता10
05.वीजतंत्री इलेक्ट्रिशियन10
06.मेकॅनिकल02
07.पंपचालक40
08.आरेखक / अनुरेखक07
09.सर्वेक्षक01
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ02
11.प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यक03
12.क्ष-किरण तंत्रज्ञ03
13.व्हॉलमन20
14.बागमाळी20
 एकुण पदांची संख्या173

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education qualification ) : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : राज्यात अनुदानित शाळा / महाविद्यालये , सहकारी बँका , खाजगी क्षेत्रातील तब्बल 1500+ जागेसाठी महाभरती !

वयामर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 ते कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 22 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment