सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल 111 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Savitribai Phule Pune University Recruitmet For Professor Post , Number of Post Vacancy – 111 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.प्राध्यापक : प्राध्यापक पदांच्या 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे PHD + 10 रिसर्च पब्लिकेशन व 10 वर्षे अनुभव अथवा पीएचडी + 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
02.सहयोगी प्राध्यापक : सहयोगी प्राध्यापक पदांच्या 32 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हे 55 टक्के गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी तसेच 07 रिसर्च पब्लिकेशन्स व 08 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
03.सहाय्यक प्राध्यापक : सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 47 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांस उमेदवार हे 55 टक्के गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी + नेट / सेट किंवा पीएचडी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून https://admin.unipune.ac.in/recruitment/ या संकेतस्थळावर दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , ऑनलाईन आवेदनाची प्रिंट The Assistant Registrar Administration – Teaching , Savitribai Phule Pune University , Pune – 411007 या संकेतस्थळावर दिनांक 12.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .