PUNE University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल 111 जागांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल 111 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Savitribai Phule Pune University Recruitmet For Professor Post , Number of Post Vacancy – 111 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता … Read more