SBI : लिपिक / कस्टमर सपोर्ट पदांच्या तब्बल 8,283 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदांच्या तब्बल 8,283 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( State Bank Of India Recruitment For Clerk Post , Number of Post Vacancy – 8,283 ) पदनाम , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : कनिष्ठ असोसिएट ( लिपिक ) / कस्टमर सपोर्ट आणि विक्री पदांच्या तब्बल 8,283 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यापैकी SC – 1284 , ST – 748 , OBC – 1919 , EWS – 817 , GEN – 3515 अशा एकुण 8,283 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : MPSC महाभरती 2023 , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमदेवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणर आहेत तर उमेदवाराचे दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी किमान वय 20 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधाारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या संकेतस्थळावर दिनांक 10.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment