भारतीय स्टेट बँकेत लिपिक / कार्यालय सहाय्यक पदांसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment for Various Post , Number of Post vacancy -1438 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे लिपिक , कलेक्शन फॅसिलीटर ( बँकीग कलेक्शन ) , एकुण पदांची संख्या – 1438
पात्रता – सदर पदांकरीता बँकिंग क्षेत्रातुन सेवानिवृत्त झालेले अधिकारी / स्टेट बँकेचे कर्मचारी किंवा इतर बँकेमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी सदर पदांना अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 63 वय असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन recruitment.bank.sbi या संकेतस्थळावर अर्ज सादर करु शकता .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन अर्ज स्विकारले जाणार नाहीत .
मानधन – सदर पदांकरीता मासिक मानधन 25,000/- रुपये ते 40,000/- प्रतिमहा देण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .