पुणे महापालिकेची हद्दीमध्ये लगतचे गावे समाविष्ठ झाल्याने , महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणुन पुणे पालिकेचे ओळख निर्माण झाली आहे .यामुळे लोकोपर्यंत सेवा पुरविण्याकरीता पालिकेला कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे .शिवाय पालिकेमध्ये दि.02 जुन 2015 नंतर कोणत्याही प्रकारची मोठी भरती आयोजित करण्यात आलेली नाही , यामुळे रिक्त पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .
यामध्ये सुरक्षा रक्षक ,वाहनचालक , डॉक्टर , नर्स , तंत्रज्ञ , बिगारी त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक , शिक्षक , सहाय्यक , इत्यादी पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर काही अंशी कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहेत .शिंदे सरकारने राज्यातील पालिका / परिषदा प्रशासनांमध्ये 40 हजार पदांसाठी पदभरती राबविण्याचा संकल्प केला आहे . यामध्ये पुणे पालिकेतील 11,257 रिक्त जागांवर पदभरती करण्यात येईल .
सध्या पुणे महागरपालिकेमध्ये एका कर्मचाऱ्यांकडे दोन पेक्षा अधिक जबाबदाऱ्या सोपविण्यात आलेली असल्याने , कर्मचाऱ्यांना कामाचा प्रचंड ताण निर्माण होत आहे .पालिका प्रशासन सुरळीत व चांगल्या पद्धतीने चालविण्याकरीता सदर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
यापैकी काही रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु असून ,उर्वरित पदांकरीता जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पुणे पालिका प्रशासनांमध्ये नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
रिक्त पदे व सविस्तर जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !