मेगाभरती : पुणे महानगरपालिकाची हद्द वाढीमुळे 11,257 जागासांठी मेगाभरती सुरु ! Apply Now !

पुणे महापालिकेची हद्दीमध्ये लगतचे गावे समाविष्ठ झाल्याने , महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणुन पुणे पालिकेचे ओळख निर्माण झाली आहे .यामुळे लोकोपर्यंत सेवा पुरविण्याकरीता पालिकेला कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे .शिवाय पालिकेमध्ये दि.02 जुन 2015 नंतर कोणत्याही प्रकारची मोठी भरती आयोजित करण्यात आलेली नाही , यामुळे रिक्त पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे … Read more