पुणे महानगरपालिकेमध्ये तब्बल 11,257 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असेन , पात्रताधारक उमेदवारा यांच्या कडुन लवकरच आवेदन मागविण्यात येत आहे .पुणे महानगरपालिकेमध्ये लगत असणारे , गावांचा समावेश करण्यात आल्याने , आता प्रशासनांमध्ये कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे .
रिक्त जागांची संवर्गनिहाय पदांचे संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात –
| संवर्ग | रिक्त पदे |
| अ | 141 |
| ब | 482 |
| क | 315 |
| ड | 7165 |
| ड ( सफाईगार ) | 313 |
पालिकेची हद्द वाढीमुळे वरील सर्वच संवर्गामध्ये ( वर्ग – 4 ) सोडून वाढीव पदे नव्याने निमार्णय करण्यात आलेले आहेत .यामुळे रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे . सदर पदांवर पुढील महीन्यांत प्रत्यक्ष पदभरती होणार आहेत .
राज्याच्या मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशनानुसार , पुढील 15 मार्च पर्यंत पालिका प्रशासनांमधील पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .राज्यातील सर्व पालिका / नगरपरिषदांमध्ये 40,000 रिक्त जागांवर पदभरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026