शरद सहकारी साखर कारखाना लि. मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ; राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sharad Co-operative Industry Recruitment for various post , Number of Post Vacancy – 33 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कार्यकारी संचालक , इन्स्टुमेंट इंजिनिअर , डी.सी.एस इंजिनिअर , फर्स्ट क्लास बॉयलर ऑपरेटर , फिटर , डिस्टीलेशन ऑपरेटर , इव्हापोरेशन ऑपरेटर , इन्स्टूमेंट टेक्निशिअन , सीपीयू ऑपरेटर , डी.एम, ऑपरेटर , मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट , फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडंट , फायरमन , इन्स्टुमेंट टैक्निशिअन , खलाशी ,
क्रेन ऑपरेटर , टर्बाईन अटेंडंट , ज्युस सुपरवायझर क्वाड्रिपल मेट , पॅनमन , असि.पॅनमन इ. पदांच्या एकुण 33 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे sharad_sakhar@redlffmall.com या मेलवर अथवा शरद सहकारी साखर कारखाना या लि.शामराव पाटील नगर पोस्ट नरंडे – 416110 हातकणंगले जि.कोल्हापूर या पत्यावर दिनांक 08.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .
- SBI CBO : भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2273 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now!
- ECHS : माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी, फार्मसिस्ट, शिपाई, चौकीदार, चालक इ. पदांसाठी पदभरती 2026
- SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण स्पर्धा 323 जागेसाठी महाभरती ; APPLY NOW !
- MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 145 जागेसाठी महाभरती !
- IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 394 रिक्त जागेसाठी नवीन महाभरती !