शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती ..

Spread the love

शिवनेरी सहकारी क्रेडिट सोसायटी अतंर्गत शाखाधिकारी , कॅशिअर , लिपिक ,स्टनो इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivneri Co-operative Credit Society Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 25 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विभागीय हेड03
02.शाखाधिकारी06
03.कॅशिअर05
04.लिपिक10
05.स्टेनो01
 एकुण पदांची संख्या25

शैक्षणिक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.विभागीय हेडb.com / m.com /mba
02.शाखाधिकारीb.com / m.com /mba
03.कॅशिअरb.com / m.com /mba
04.लिपिकb.com / m.com /mba
05.स्टेनोपदवी /पदव्युत्तर पदवी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिवनेरी को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.सांगली विष्णुआण्णा पाटील खेरी विक्री संघ इमारत , मार्केट यार्ड सांगली – 4116416 या पत्यावर अथवा [email protected] / [email protected] या मेलवर दि.20.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment