शिवप्रताप नागरी सहाकारी क्रेडिट सोसायटी लि.विटा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivpratap Co-operative bank recruitment for various post , number of post vacancy – 11 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कर्ज वितरण अधिकारी | 01 |
| 02. | कर्जदार स्थळ पाहणी प्रतिनिधी | 01 |
| 03. | कर्ज वसुली प्रतिनिधी | 04 |
| 04. | लिपिक | 01 |
| 05. | शिपाई | 02 |
| 06. | कर्ज विभाग लिपिक | 02 |
| एकुण पदाची संख्या | 11 |
हे पण वाचा : मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शिवप्रताप नागरी सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा , शिवप्रताप टॉवर हाऊस रोड विटा ता.खानापुर जि.सांगली 415311 या पत्यावर अथवा hr.shivpratapho@gmail.com या मेलवर दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !