श्री.स्वामी समर्थ सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

श्री.स्वामी समर्थ सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Swami Samarth Sahakari Bank Ltd Nighoj Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी , महाव्यवस्थापक , सहाय्यक महाव्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / लेखा परीक्षक / वरिष्ठ अधिकारी / लेखापाल , कनिष्ठ अधिकारी , आयटी अधिकारी , शिपाई ..

हे पण वाचा : दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 1202 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पदनाम / शैक्षणिक अर्हता :

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Shri Swami Samarth Sahakari Bank Ltd A/P – Nighoj Tal – Parner  Dist – Ahmednagar 414306  या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment